एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2020 | सोमवार

  1. आधारभूत किमतीच्या दीडपट शेतमालाला दर, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, तर पीक कर्ज फेडीची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवली https://bit.ly/3dnOyJ7

  1. यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व सरी, तर चक्रीवादळाचाही धोका https://bit.ly/2AqimpO

  1. मोदी सरकारने साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तर कोरोनाची स्थिती वेगळी असती, तज्ज्ञांचा अहवाल https://bit.ly/3coiH9V

  1. देशात 24 तासात 8392 नवे रुग्ण, कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानी https://bit.ly/2Mferie

  1. निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा https://bit.ly/2Mgrtfh

  1. केस कापण्यासाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये आकारणार, सलून असोसिएशनचा निर्णय, लवकरच ग्राहकांसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची सुविधा, मात्र सलून बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे नाराजी https://bit.ly/2TWBnqX

  1. आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलिंडरमध्ये 11 रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलमध्येही 2 रुपयांची वाढ https://bit.ly/2XjmG3c

  1. रुग्णवाहिका न दिल्याने गर्भवती महिलेचा कळवा ते कल्याण रेल्वे रुळावरुन पायी प्रवास, ठाणे महापालिकेच्या कारभारावर संताप https://bit.ly/2ZVR45p

  1. नागपूर मनपाकडून ५३ कंत्राटी कनिष्ठ अभियंते कामावरुन कमी, महापालिकेच्या आवारात अभियंत्यांचं आंदोलन, महापौर, विरोधी पक्षनेत्यांचा अभियंत्यांना पाठिंबा https://bit.ly/3coqaFY

  1. प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन, किडनीसंदर्भातील आजाराने होते त्रस्त https://bit.ly/2XkJQGf

BLOG : ‘सुरक्षित अंतरातून’ मैत्र जीवाचे, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3eIGcfr

Special Story | World Milk Day | जागतिक दूध दिन का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्त्व काय? https://bit.ly/3dnx3bD

t.ly/3euVCDL

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप –  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE –  https://goo.gl/enxBRK/enxBR

 

Leave a Reply

Your email address will not be published.