जातीचं राजकारण करणाऱ्यांकडे Babasaheb Purandare यांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं : Raj Thackeray

ज्यांना जातीवरुन मतदान हवं आहे, त्यांनी केलेल्या या गोष्टी आहेत. ज्यांना जातीभेद पेरायचा आहे, त्यांनी स्वतः काही वाचायचं नाही आणि अशा गोष्टी पसरवायच्या आणि जातीभेद पसरवून आपली पोटं भरायची. त्यांच्याकडे बाबासाहेबांनी दुर्लक्ष करणंच योग्य होतं, असं मत राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल व्यक्त केलं