Maharashtra बीडच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप Posted on April 24, 2021 by Admin बीडच्या शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळले आहेत.