Maharashtra शेती जगत | सांगलीत गटशेतीच्या माध्यमातून बियाणांचं उत्पादन, 100 एकरवर 400 क्विंटल उत्पादन! Posted on March 21, 2021 by Admin शेती जगत या बुलेटिनमध्ये गावाकडच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील महत्त्वाची शेतीसंबंधित अपडेट या बातमीपत्रातून दिली जाते.