स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा

स्मार्ट बुलेटिन | 30 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा, कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेणार

मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार, राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी

केंद्राच्याही अनलॉक-3 च्या गाईडलाईन्स जारी; मेट्रो सेवा, थिएटर सुरु होण्याची शक्यता

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, मनुष्यबळ विकास मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय

मुंबईची वाटचाल हर्ड इम्युनिटीकडे; सेरो सर्वेक्षणाची पहिली फेरी पूर्ण

कोव्हिड निगेटिव्ह असताना रुग्णांवर पॉझिटिव्ह म्हणून उपचार, माहिममधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

‘महाबीज’ शेतकऱ्यांना परतावा रक्कम देणार, बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात निर्णय

बारामतीत माय लेकराचे एकाच वेळी दहावीत यश संपादन, तर बीडमधील धनंजय नखातेला सर्व विषयांत 35 गुण!

रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंकिता लोखंडेची चौकशी होणार

‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याची नांदेडमध्ये राहत्या घरी आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *