ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2020 | रविवार

  1. सीमाभागात काळा दिवस.. संयुक्त महाराष्ट्रसाठी काळ्या फिती बांधून सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांचा पाठिंबा, काँग्रेस मात्र अलिप्त https://bit.ly/2HTLZ71

  1. कोरोना काळात जीएसटी संकलन पहिल्यांदा 1 लाख कोटींच्या पार, महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक https://bit.ly/34M9bN5

  1. पोलिओची लस कोरोनासाठी वापरता येऊ शकते? संशोधकांमध्ये वेगवेगळी मतांतरं https://bit.ly/35UksKM

  1. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांची चाचणी, शिक्षण विभागाचा उपक्रम https://bit.ly/3kQunqT

  1. ‘शक्तिमान नव्हे हा तर किलविश!’ महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळं अभिनेता मुकेश खन्ना सोशल मीडियावर ट्रोल https://bit.ly/35QUDv3

  1. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना छोटा पेंग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करच्या समर्थनार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचं पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून आंदोलन https://bit.ly/321zQUh

  1. माता भगिनींनो छटपूजेची तयारी सुरु करा तुमचा पुत्र दिल्लीत बसला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवासियांना आवाहन https://bit.ly/3kM68u5

  1. पैसे परत मागितल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याने घरमालकाच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके! https://bit.ly/32j9cGX

  1. अनैतिक संबंधातून दोघांनी केला खून, बीड जिल्ह्यातील कापूस वेचणाऱ्या ‘त्या’ महिलेच्या खून प्रकरणाला वेगळे वळण https://bit.ly/3edwD9h

  1. IPL 2020 : राजस्थान रॉयल्स-कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक https://bit.ly/34JIQiE

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *