ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2020 | रविवार

  1. भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे, मृत्यूदर घसरला असून रिकव्हरी रेट वाढला; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2SH1XTU

  1. कोरोनावर येणाऱ्या संभाव्य लस वाटपासाठी राज्य सरकारची तयारी सुरू, आरोग्य विभागामार्फत माहिती संकलन सुरू, केंद्राच्या पत्रानंतर हालचाली https://bit.ly/3jQIyvs

  1. ‘कोरोना पाहुणा पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका’.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा https://bit.ly/3luJWEs तर आरेचं जंगल आता 800 एकरांचं, मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा https://bit.ly/33LmRYd

  1. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ; कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार https://bit.ly/3nCORFm

  1. ‘विरोधकांच्या चारित्र्यहननासाठी सायबर फौजांचा वापर देशावरच उलटेल’, संजय राऊत यांचा सामनाच्या रोखठोकमधून गृहमंत्री अमित शाह यांना इशारा https://bit.ly/36WZ3Tc

  1. अनेक भारतीय लोक दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस समजत नाहीत; हाथरस प्रकणावरून राहुल गांधी यांची योगी सरकारवर घणाघाती टीका https://bit.ly/376WNZV

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची सुरुवात, 6 राज्यांतील 1 लाख लोकांना संपत्ती कार्डचे वाटप, महाराष्ट्राचा योजनेला विरोध https://bit.ly/3dklFOw

  1. गुणतालिकेत तळाला असलेल्या पंजाबच्या केएल राहुलची ऑरेंज कॅपवरील पकड कायम; तर पर्पल कॅपवर दिल्ली कॅपिटल्सच्या रबाडाचं वर्चस्व https://bit.ly/3iVMES4

  1. महानायकाचा वाढदिवस : मोठ्या यशानंतर बिग बींचा ‘तो’ वाईट काळ, पायी चालत काम मागायला गेले होते बच्चन! https://bit.ly/3nB5Mbo

  1. फ्लिपकार्टच्या मते नागालँड भारताच्या ‘बाहेरचा प्रदेश’, टीकेनंतर माफीनामा, मात्र सीएआयटीकडून फ्लिपकार्टवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी https://bit.ly/33LnGjL

BLOG | म्हणून बच्चन.. ‘बच्चन’ असतो! एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/3ls3WI2

BLOG | बाबू मोशाय, खूब जियो…! एबीपी माझाच्या प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांला लेख https://bit.ly/2SLrJX6

BLOG | शहेनशाही सिलसिला @78 एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख  https://bit.ly/3iQz1TS

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR

Leave a Reply

Your email address will not be published.