ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2020 | गुरुवार

  1. राज्यातला पावसाचा जोर ओसरला पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व नुकसानामुळे बळीराजा संकटात https://bit.ly/2IzeBCD आता शासकीय मदतीसाठी अनेक शेतकऱ्यांची आर्त हाक https://bit.ly/2SUrSHB
  2. सोलापुरातही पावसाचं थैमान, भोगावती नदीला पूर https://bit.ly/34Xz5fW  मोहोळमध्ये पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफची मदत https://bit.ly/35fMbp1
  3. पुण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत https://bit.ly/2IsRzgt  अनेक घरे, हॉस्पिटल आणि दुकानांमध्ये पाणी,  पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही प्रभावित https://bit.ly/37a8yOT
  4.  साताऱ्यातही मुसळधार पावसामुळे माणगंगा नदीला महापूर, नदीकाठच्या शेतीचं नुकसान https://bit.ly/33XwvHp सांगलीत जोरदार पाऊस https://bit.ly/340n7CL
  5. पोलिसांवर हात उगारल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांना तीन महिन्यांची शिक्षा, कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी https://bit.ly/3nSNG4S
  6. निवृत्ती वय निश्चित करण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीकडून सध्याच्या निवृत्ती वयात कोणताही बदल न करण्याची शिफारस, शासकीय कर्मचारी संघटनांचा विरोध https://bit.ly/3nRJ4fl
  7. ‘राज्यपालांचं वर्तन ‘आ बैल मुझे मार’, मोदी-शाहांनी त्यांना माघारी बोलवावं’, शिवसेनेचा सामनामधून हल्लाबोल https://bit.ly/2IodgOL
  8.  सकाळपासून मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभर व्हीआय नेटवर्क आऊट ऑफ रेंज; ही समस्या तात्पुरती असल्याचा कंपनीचा दावा, अनेक व्हीआय यूजर्स त्रस्त https://bit.ly/2FuJBlV
  9. टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या रिपब्लिक चॅनेलला मुंबई हायकोर्टात दाद मागण्याची सूचना, वरळी ऑफिसपासून हायकोर्ट जवळच असल्याचा सल्ला https://bit.ly/3nT6wJ7
  10. पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय, वृत्तवाहिन्यांची संघटना असलेल्या NBA कडून BARC च्या निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2SWrmZL

BLOG | राज्यातील ऑक्सिजनची मागणी ओसरतेय!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/31caQtb

ABP माझा स्पेशल

People’s President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने ‘फकीर’ https://bit.ly/3j2krZN

Dr Kalam Jayanti | नावाड्याचा मुलगा ते वैज्ञानिक अन् देशाचे राष्ट्रपती, डॉ. अब्दुल कलामांचा प्रेरणादायी प्रवास https://bit.ly/3jWxrRQ

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE- https://goo.gl/enxBR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *