ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2020 | रविवार

  1. पूरग्रस्तांसाठी शरद पवार खासदारांसह पंतप्रधानांना भेटणार, मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद https://bit.ly/3m1HbLp तर जबाबदारी केंद्राची, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटलांचा टोला https://bit.ly/3lZdjiI

 

  1. शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा! खासदार संभाजीराजे म्हणतात.. तात्काळ मदत जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली असेल तर तो त्यांचा अधिकार https://bit.ly/35dF9Rm

 

  1. शेती नुकसानीबाबत नुसते दौरे नको, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रमुख राजू शेट्टी यांची राज्य आणि केंद्राकडे मागणी https://bit.ly/37p7Ihk

 

  1. कुठल्याच सरकारकडून कर्जमाफी नाही! शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंसह लावलेल्या फ्लेक्सची चर्चा https://bit.ly/3lYUnQW

 

  1. आजपासून मोनो रेल्वे सेवेला सुरुवात, उद्यापासून धावणाऱ्या मुंबई मेट्रोची आज ट्रायल रन, मात्र, सर्वसामान्यांना लोकल प्रवासाच्या परवानगीची प्रतीक्षा https://bit.ly/359bQzl

 

  1. राज्यपालांनी काही शब्द टाळायला हवे होते, बंद मंदिरांवरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धाडलेल्या पत्रावर अमित शाहांची प्रतिक्रिया, संजय राऊतांकडून शाहांच्या विधानाचं स्वागत https://bit.ly/35dCyH4

 

  1. कोरोनाची लस येईपर्यंत मास्क घालणं गरजेचं, रत्नागिरीतील प्लाझ्मा थेरपी अफेरेसिस युनिटच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं आवाहन https://bit.ly/2T6U8XU

 

  1. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात येणार, सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीचा दावा https://bit.ly/3o1ta1Z

 

  1. ऑनलाईन शॉपिंग सेलचा व्यापाऱ्यांना फटका! लॉकडाऊननंतर सुरु केलेल्या व्यवसायाचा वेग मंदावण्याची शक्यता https://bit.ly/3jaQbf6

 

  1. आयपीएल 2020 स्पर्धेत आज विजयाच्या शोधात असलेले कोलकाता-हैदराबाद आमने-सामने.. गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये येण्यासाठी संघर्ष https://bit.ly/3dGoZUr

 

नवरात्री स्पेशल | पंधरा हजाराच्या मिळालेल्या स्कॉलरशिपमधून उभारली 15 लाखांची नर्सरी; कोकणातील शेतीतील नवदुर्गाची खडतर आणि प्रेरणादायी कहाणी! https://bit.ly/2T511J8

BLOG | पुस्तकांचा ‘चालताबोलता’ प्रवास, एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/2FEvCKx

BLOG | कोरोनामुक्त म्हणजे आजारमुक्त? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3o38dnm

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *