ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2020 | सोमवार

  1. मदतीसंदर्भात घाईगडबड न करता, पाहणीनंतर योग्य निर्णय घेऊ.. मुख्यमंत्र्यांची सोलापुरात स्पष्टोक्ती.. उद्या आणि परवाही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार https://bit.ly/2Hg16Yb

 

  1. केंद्राने राज्यांची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही.. अतिवृष्टीची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, नुकसानीच्या माहितीचा अभ्यास करत बसणार नसल्याचीही कोपरखळी https://bit.ly/2H6QKdc

 

  1. मुख्यमंत्री ठाकरे यांची अतिवृष्टी पाहणी दौऱ्यातली वक्तव्ये म्हणजे थिल्लरबाजी असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, राज्याचं केंद्राकडून कसलंही येणं शिल्लक नसल्याचा दावा https://bit.ly/2IL9EXt

 

  1. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करण्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढण्यात गैर नसल्याचं मत https://bit.ly/3kdeD0W

 

  1. गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतरही भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कसे राहतात? शरद पवार यांचा सवाल https://bit.ly/2HeLiEO पर्जन्यपीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीकविमा अपुरा, कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याचं मत https://bit.ly/348FV2U

 

  1. पुण्यातील उरळीकांचन परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, उरळीकांचनसह आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/3m20MuU

 

  1. AICTE चं चालू शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक तयार, इंजिनियरिंगचे पहिल्या वर्षाचे प्रवेश 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना, तर 1 डिसेंबरपासून कॉलेजचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश https://bit.ly/37mDLyK

 

  1. पंजाबमधल्या शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्राला फटका; राज्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या ट्रेन रखडल्या, राज्यात सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा होण्याची भीती https://bit.ly/2HmqISH

 

  1. घुसखोरी करण्यासाठी LOC वर सुरुंग! JeM आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांच्या मदतीने पाकिस्तानचा कट https://bit.ly/3jaRieQ

 

  1. आज आयपीएलच्या मैदानात चेन्नई विरूद्ध राजस्थान भिडणार, कोण बाजी मारणार? https://bit.ly/3lYCvWu

 

*BLOG* : शर्यत अजून संपलेली नाही! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dD1Lyy

*ABP माझा स्पेशल* : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची पंचवीशी! राज-सिमरनच्या प्रेमकहाणीचा रेकॉर्डब्रेक प्रवास https://bit.ly/37gV58d

*युट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* – https://t.me/abpmajhatv

Leave a Reply

Your email address will not be published.