ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2020 | शनिवार

  1. बारा आमदारांच्या यादीवर राज्यपालांकडून अद्याप अंतिम निर्णय नाही, 21 नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करण्याच्या सरकारच्या विनंतीला केराची टोपली https://bit.ly/3flXnoy

 

  1. पंधरा दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा, महापौर किशोरी पेडणेकर यांची मागणी, गरज पडल्यास ट्रेन-विमानसेवा बंद करण्याचा पर्याय, अस्लम शेख यांची माहिती https://bit.ly/393JHxe

 

  1. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना कोरोना, सोमवारपासून शाळा सुरु करण्यास विरोध https://bit.ly/3kMJ2T3 नाशिकमधील शाळांबाबत मंत्री छगन भुजबळांनी बोलावली बैठक, पालकही संभ्रमावस्थेत https://bit.ly/36TSpeN

 

  1. पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण, संग्राम पाटील शहीद, एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण https://bit.ly/33mfRRd

 

  1. अहमदनगरमधील राहुरी जिल्हा बँकेच्या शाखेत अडीच कोटींचे बनावट सोने तारण उघडकीस, चौकशी सुरू https://bit.ly/3nLpDnC

 

  1. कल्याण-डोंबिवलीदरम्यानच्या पत्रीपुलाचे गर्डर बसवण्यासाठी युद्धपातळीवर काम, मध्य रेल्वेवर ठरावीक वेळेसाठी ब्लॉक, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले https://bit.ly/332sm4c

 

  1. बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा https://bit.ly/3kR47fh

 

  1. कोरोनापेक्षा देशाला धार्मिक अतिरेक आणि प्रखर राष्ट्रवादाच्या महामारीचा धोका, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा हल्लाबोल, तर ओवैसींचंही टीकास्त्र https://bit.ly/336mSp0

 

  1. ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्षची चौकशी, मुबंईतल्या घरातील छापेमारीनंतर एनसीबीचं समन्स https://bit.ly/38Y98jU

 

  1. करण जोहर-मधुर भंडारकर यांच्यात ‘बॉलिवूड वाईव्ज’वरुन जुंपली, चित्रपटाचं नाव कॉपी केल्याचा भंडारकर यांचा आरोप https://bit.ly/2Kj6QBt

 

*माझा कट्टा -* कृषी पर्यटनाचे प्रणेते *चंद्रशेखर भडसावळे* यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री नऊ वाजता!

*BLOG – “ये तो होनाही था!”* पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/3pQv1r9

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

Leave a Reply

Your email address will not be published.