ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2020 | रविवार

  1. येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/3lXMTy0

  1. राज्यभरात अनेक जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण; उद्यापासून शाळा सुरु होण्यावर टांगती तलवार https://bit.ly/3kUTvMv

  1. सोलापुरात पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात गोंधळ, बॅनरवर सुशीलकुमार शिंदेचा फोटो नसल्याने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, सतेज पाटलांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्ते शांत https://bit.ly/3pPz5Ik

  1. ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; दोघांच्याही जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी https://bit.ly/3kSTTLr

  1. सीबीएसईकडून 12 वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणार प्रॅक्टिकल परीक्षा https://bit.ly/3kXQJ98

  1. गुजरात, मध्य प्रदेशानंतर राजस्थानमध्येही नाईट कर्फ्यू; मास्क न घातल्यास 500 रुपये दंड; कोरोनाच्या संसर्गामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने निर्णय https://bit.ly/3fmPDT7

  1. आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सर्जरी करण्याची परवानगी; केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी https://bit.ly/3pRjVlW

  1. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची कोविड लस तयार; संसर्ग रोखण्यासाठी 94 टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा, लसीची किंमत सामन्यांच्या आवाक्याबाहेर https://bit.ly/36VtVlz

  1. शहापूरमधील तीन तरुणांच्या मृत्यूचं गूढ वाढलं; ‘त्या’ झाडाला अडकवलेला साडीचा चौथा फास कोणासाठी? https://bit.ly/336PfTP

  1. 2021मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात; यूनिसेफचा धक्कादायक अहवाल https://bit.ly/2KqrUWJ

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Leave a Reply

Your email address will not be published.