ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2020 | सोमवार

 1. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून 10 हजार कोटींपैकी 2289 कोटी वितरित केल्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा, उर्वरीत मदत दिवाळीनंतर मिळणार https://bit.ly/3nd0NwJ
 2. तीन महिन्यांपासून वेतन प्रतीक्षेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारकडून दिवाळीपूर्वी दोन महिन्याचं वेतन आणि दिवाळी उचल देण्याची घोषणा, एका महिन्याचं वेतन तर रात्री आठपर्यंत खात्यावर जमा करण्याचे निर्देश https://bit.ly/3eEvesx
 3. थकित पगारासाठी दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभरात आक्रोश आंदोलन https://bit.ly/2Ikik75  पगार न मिळाल्याने दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या https://bit.ly/3n9mYnw
 4. मोठ्या बाटल्यांमधील पाणी फक्त आय एस आय प्रमाणित बाटल्यांमधूनच विकण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश, कोल्ड जारवर पूर्णपणे बंदी.. स्थानिक स्वराज्य संस्था, FDA आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाना कारवाईचे निर्देश https://bit.ly/2UbjVi5
 5. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा छापा, कार चालक ताब्यात https://bit.ly/3na4nr4
 6. राज्यपालांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता असल्याने काळजी घेण्याचा सल्ला https://bit.ly/35cZibK
 7. विधानपरिषद निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, विदर्भातील गायक अनिरुद्ध वनकर आणि मुंबईचे मुझफ्फर हुसेन यांच्या नावावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी https://bit.ly/2Ih4UbJ
 8. मुंबईत लक्ष्मीपूजन वगळता फटाक्यांवर बंदी, बृहन्मुंबई महापालिकेची नवी नियमावली जारी, लक्ष्मीपूजनानंतर सोसायटी किंवा घराच्या अंगणात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी https://bit.ly/3lf3Qnc
 9. लष्करी अधिकारी असल्याचं सांगत केलं पाच जणींशी लग्न, लष्करात नोकरी लावतो म्हणत तोतयाने अनेकांना फसवलं, बेळगाव पोलिसांच्या बेड्या https://bit.ly/3p7iHCR
 10. रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश, तर विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार संजू सॅमनसनचा वन डे संघात समावेश https://bit.ly/2JPW7OS

ABP माझा स्पेशल :

 • कोरोना संकटातही बिहारमध्ये भरघोस मतदान; 2015 पेक्षा जास्त मतदात्यांनी यंदा बजावला मताधिकार.. उद्याच्या मतमोजणीची उत्सुकता https://bit.ly/38qHPhK
 • राज्यातील किमान तापमानात घट; उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा https://bit.ly/3kf4IXE

ABP माझा ब्लॉग

 • कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याचा मास्टरस्ट्रोक कुणाचा? विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/3pdejCg

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv             

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

Leave a Reply

Your email address will not be published.