ABP Majha Diwali Ank 2021 : ‘माझा दिवाळी अंका’ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

 ‘एबीपी माझा’चा पहिला वहिला दिवाळी अर्थात ‘माझा’ दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला. अनेक दिग्गजांच्या लेखांनी आणि साहित्याने नटलेल्या माझा दिवाळी अंकाचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केलं.  त्यावेळी ‘माझा’चा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यांनी या अंकाला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *