ABP Majha Headlines : 10 PM : 24 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  10  PM : 24 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

रासपचे महादेव जानकर महायुतीतच, जानकर परभणीतून लोकसभेची जागा लढण्याची शक्यता, आजच्या महायुतीच्या बैठकीला जानकरांची हजेरी
राजू पारवे यांचा काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा, रामटेकमधून महायुतीचा मीच उमेदवार असणार, पारवेंची एबीपी माझाला माहिती.
महायुतीच्या जागांचा घोळ अद्यापही कायम, वर्षा निवासस्थानी शिंदे, फडणवीस, अजित पवारांची बैठक, जागावाटप आणि मनसेच्या सहभागासंदर्भात आज निर्णयाची शक्यता
विजय शिवतारे अपक्ष लोकसभा लढण्यावर ठाम, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब, १ एप्रिलला प्रचाराचा नारळ, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
ग्रामीण दहशतवादाचा उगम पवारांमुळे, विजय शिवतारेंचा गंभीर आरोप, तर महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचूला मारलं तर चप्पल महादेवाला लागते, शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हर्षवर्धन पाटलांची आज तातडीची बैठक, इंदापुरातील महायुतीतील वाद शमणार का याकडे लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *