Ajit Pawar on Iqbalsingh Chahal :साफसफाई नाही, अजित पवारांनी फोन करुन आयुक्तांना चैत्यभूमीवर बोलावलं

Ajit Pawar on Iqbalsingh Chahal :साफसफाई नाही, अजित पवारांनी फोन करुन आयुक्तांना चैत्यभूमीवर बोलावलंचैत्य .. भूमीवरील प्रेक्षक गॅलरीत स्वच्छता नसल्यानं अजितदादा संतापले, दादांकडून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना विचारणा,  गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही अजित दादांनी अधिकाऱ्यांना झापलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *