बुलढान्यातील मेहकर तालुक्यामधील घाटबोरी येथील एका ध्येयवेड्या शिक्षकाने स्वखर्चातून आपल्या शाळेतील २० विध्यार्थ्याना प्रशिक्षण देऊन गूरुजी बनवल व परिसरात हे विद्यार्थी……गूरुजी बनवून इतर मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.” घर तेथे खडू फळा ” असा हा अनोखा उपक्रम या शिक्षकाने सुरू केला आहे..