Beed acid attack | स्पेशल रिपोर्ट | बीडमध्ये प्रियकराने अ‍ॅसिड टाकलेल्या तरुणीचा मृत्यू, घटनाक्रम..

बीडमध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन पेटवून देणाऱ्या आरोपीला पोलिसांना काही तासात अटक केली आहे. पीडित तरुणीचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरेला अटक केली आहे. प्रेयसीला जाळल्यानंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा केला होता, अखेर नांदेड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.