BJP protest For Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपचं अनेक ठिकाणी आदोलनं

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर भाजप गोस्वामी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेली दिसत आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून गावागावतून भाजपतर्फे या अटकेचा निषेध करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.