Chhagan Bhujbal Resignation : भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही : Sudhir Mungantiwar

Spread the love

Chhagan Bhujbal Resignation : भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही : Sudhir Mungantiwar
१६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केलेला.. त्यावर राजकारण तापलंय.. सत्ताधाऱ्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर काय प्रतिक्रिया दिलीय. पाहुयात.. 
छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य.