CoronaVirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू! कोरोनाचा नवा विषाणू किती घातक?

जगभरात कोरोना विषाणू संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. हा नवीन विषाणू कोरोनाचे म्युटेशन असल्याचे सांगितले जात आहे. आता याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. डब्लूएचओचे (WHO) अधिकारी सातत्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नवीन विषाणू संदर्भात माहिती घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.