Gatari Celebration! जनता गटारीत दंग,सोशल डिस्टन्सिंग भंग! कोरोनाच्या संकटातली गटारी | स्पेशल रिपोर्ट

किराणा दुकानात किंवा भाजी मार्केट मध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवताना तुम्ही पाहिलं असेल. इतर वेळी लॉकडाऊनचे आणि महामारीचे नियम पायदळी तुडवतात. मात्र आज रविवार, त्यात गटारी. मंगळवारपासून श्रावण सुरु होतोय त्यामुळे आजचा रविवार हा मांसाहार घेण्यासाठी शेवटचा वार, म्हणून ठाणेकरांनी, पुणेकरांनी, कोल्हापूरकरांनी चिकन, मटण आणि मासे खरेदी करताना लाबंच लांब रांगा लावल्या होत्या. तर काही दुकानात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून लोक खरेदी करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *