Haribhau Rathod: कोर्टाच्या निर्णयामुळे OBC आरक्षण मिळणं शक्य- हरिभाऊ राठोड ABP Majha

मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारला मोठं यश. आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published.