Hemant Parekh Special Report : हेमंत पारख यांच्या अपहरणाचा उलगडा, तब्बल दोन कोटींची खंडणी

हेमंत पारख… नाशिकमधले प्रसिद्ध बिल्डर… दहा दिवसांआधी ते अचानक गायब झाले… पोलिसांत तक्रारी झाल्या… शोधाशोध सुरू झाली, मात्र त्यांचा ठावठिकाणा काही लागलाच नाही… त्यानंतर एका दिवसांनी ते परत आले… आणि त्यांचं अपहरण झाल्याचं उघड झालं… महत्त्वाचं म्हणजे, या अपहरणामागचे हस्तक हे राजस्थानचे आहेत… त्यांच्या मुसक्या आता पोलिसांनी आवळल्यायत.. पाहूयात, एक वॉचमन कसा झाला अपहरणाचा मास्टरमाईंड…