Maharashtra In Pics | रायगड जिल्ह्यातील कालिकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी Posted on October 14, 2021 by Admin रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कडापे गावतील श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान घटस्थापनेपासून खुलं करण्यात आलं होते.