Jayant Patil : प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका कायम भाजपच्या फायद्याच्या – जयंत पाटील

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका कायम भाजपच्या फायद्याच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा पलटवार, तर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीतला मविआसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा, जयंत पाटलांचं विधान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *