Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना संजय राऊतांनी पोठवलेल्या पत्राला राजकीय रंग; काय आहे प्रकरण ?

नेहमी महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना संजय राऊतांनी पत्र लिहिलं आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे. याला आता किरीट सोमय्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पण नेमकं काय आहे राऊत यांच्या पत्रात आणि काय दिलंय किरीट सोमय्यांनी उत्तर.