Kolhapur : शाहू सहकारी साखर कारखान्याकडून 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान कुस्तीचं आयोजन : ABP Majha

Kolhapur मध्ये कुस्तीचा फड रंगणार आहे. कोल्हापूरातील मुख्य आकर्षण आहे कुस्ती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी  संपूर्ण राज्यातून मल्ल Kolhapur मध्ये येतात.  विजेत्याला मानाची गदा आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात येतं. या मातीतल्या कुस्त्या पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं लोक गर्दी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.