Kolhapur Shivsainik Investigation : प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी

खोट्या अॅफिडेव्हिट प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या ४ टीम कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, नाशिक इथं पोहोचल्यात. कोल्हापूरमध्ये तपास सुरु करण्यात आलाय. जवळपास ४ हजार ५०० खोटे प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात तयार केल्याचं हे प्रकरण असल्याचं कळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *