Maharashtra : गरबा ते PFI, देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बिठकीत ‘या’ विषयांवर होऊ शकते चर्चा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृह विभागाची आढावा बैठक  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली आढावा बैठक  पोलीस महासंचालक रजनीश शेठ, अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक) कुलदीप सारंगल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर,  पोलीस सहआयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील उपस्थित  नवरात्री निमित्त राज्यातील कायदा सुव्यस्थेचा घेणार आढावा  रात्री 12 पर्यत गरब्यास परवानगी देण्याबाबत होणार चर्चा  पुण्यातील PFI संदर्भातल्या घोषणावरही चर्चा होण्याची शक्यता  थोड्याच वेळात बैठकीला होणार सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *