Malegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू

Malegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू

 मालेगावातील घटना.. – वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना दोघी मुली व जावयाचा अपघातात मृत्यू…नात गंभीर जखमी – मुंबई – आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात भीषण अपघात.. – अपघातात तीन जणांचा मृत्यू ; तर एक जण गंभीर जखमी.. – उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकली.. – मुंबई – आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारातील घटना.. – अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू… – तर वैभवी प्रवीण जाधव गंभीर जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *