Mallikarjun Temple Konkan | कोकणातलं प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर लाकडाच्या खांबांवर शेकडो वर्ष उभं! निसर्ग आणि आध्यात्माचा अनोखा मिलाप

तुम्ही कोकणात आजवर अनेक प्राचीन मंदिरं पाहिली असतील, पण कोकणातील एकमेव मंदिर असं आहे की ज्या मंदिराच्या चारही बाजूने पाणी आणि पाण्यामध्ये स्वयंभू भोलेनाथाची पिंड आहे. संगमेश्वरच तालुक्यातील शिरंबे हे गाव डोंगराळ भाग आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कौलारू घराचं हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. हे पाणी बारमाही असून हे पाणी कुठून येते याचा अंदाज गावकऱ्यांना आजही लागलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.