Mid Term Election on Maharashtra Special Report : 16 आमदार अपात्र ठरल्यास मध्यावधी निवडणुका लागणार?

Mid Term Election on Maharashtra Special Report : 16 आमदार अपात्र ठरल्यास मध्यावधी निवडणुका लागणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपून आता जवळपास एक महिना होत आलाय… त्यामुळे उत्सुकता आहे ती निकालाची ….कधी येऊ शकतो नेमका निकाल, काय आहेत त्याबद्दलच्या संभाव्य शक्यता..पाहुयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.