Mumbai Drugs Racket Sting : माल, मुंबई आणि माफिया – मुंबईत चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचं स्टिंग ऑपरेशन

मुंबई म्हणजे स्वप्ननगरीचं बिरुद मिरवणारं एक शहर. मात्र गेल्या दीड वर्षांत वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाया पाहता, या स्वप्ननगरीचा नशेबाज चेहरा जगासमोर आला आहे. मुंबईला ड्रग्जच्या व्यसनाच्या विळख्यात लोटणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा चंग, एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनं बांधला आणि समार आलं ते धक्कादायक सत्य…ABP Majhaचे प्रतिनीधी वैभव परब यांचा हा खास रिपोर्ट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *