Nashik Ventilator | नाशिकमधील मनपा रुग्णालयात पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर धूळखात

नाशिकला पीएम केअर फंडातून मिळालेले 15 व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालयात धूळखात पडले आहेत. ज्या प्रेशरने ऑक्सिजन पुरवठा झाला पाहिजे तशी टाकी उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटरचा वापर झालेला नाही.