New Year : नववर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

New Year : नववर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
2023 या नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस..याच नव्या वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केलीये. शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं..शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातही भाविकांची रिघ पहायला मिळाली. तर काहींनी अंबाबाईच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात केली. तर वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३ लाख भाविकांनी पंढरपूरच्या विठुराचं दर्शन घेतलंय. तर मुंबई मुंबईकरांनी त्याचसोबत बाहेरुन आलेल्या पर्यटकांनी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली…तर शनी मंदिरातही भाविकांच्या रांगा पहायला मिळाल्या..पाहूया भाविकांचं न्यू ईयर सेलिब्रेशन