Washim News : वाशिममधील महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचं नुकसान, बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत

वाशिम : आधीच दुष्काळाचं संकट त्यात आता वाशिममधील शेतकऱ्यांवर एक नवं संकट ओढावलं आहे. वाशिममधील (Washim) महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा … Read More