Gokhale Bridge : पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा, गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मोठी घोषणा

मुंबई : अंधेरीमधील (Andheri) गोखले पुलाचं 25 एप्रिल रोजी लोकार्पण होणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिका (Mumbai) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केलीये. मागील अनेक महिन्यांपासून गोखले पुलाचं (Gokhale … Read More