PHOTO : ज्येष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशीनिमित्त विठुरायाची रावुळी रंगीबेरंगी फुलांनी सजली

गुलाब, गुलछडी, झेंडू, ओरकेट, पिंक डीजे, कामिनी अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पाना-फुलांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (Photo Credit : @PandharpurVR)

Leave a Reply

Your email address will not be published.