PHOTO: नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आमदार कैलास पाटलांचे आमरण उपोषण

याच मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *