PHOTO: यूट्युबचा असाही सदुपयोग! बीडच्या पोरानं मिळवलं कमालीचं यश, होतेय कौतुक

त्याच्या पुढील शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’चे अध्यक्ष संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह विपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रवी लोमटे यांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.