Praful Patel on Eknath Shinde Shiv Sena Case : एकनाथ शिंदे आणि आमच्या केसमध्ये खूप फरक : प्रफुल पटेल

नागालँडच्या राष्ट्रवादी आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला..तर पक्षविरोधी कारवाई  केल्यामुळे  नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटानं केलेय.. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या केसमध्ये खूप फरक असल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटलं..तसंच राष्ट्रवादीत निवडणुका झाल्या नाही, माझ्या सहीने प्रांताध्यक्षांची निवड झाल्याचं पटेल यांनी म्हटलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *