Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांकडून 37 लाख 50 हजार रुपये किमंतीचे दागिने देवी चरणी :ABP Majha

शिवसेनेतल्या शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या चरणी ७५ तोळे सोनं अर्पण केलं आहे. सरनाईक कुटुंबीयांच्या वतीनं जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने देवीला वाहण्यात आले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *