Promotion by seniority | मागासवर्गी अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांची पदोन्नती 2017 पासून थांबविण्यात आली होती. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट उपसमितीच्या आजच्या बैठकीत मागासवर्गी अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.