Rohit Pawar Agro:रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केलीय.. रात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवारांनी ट्विट करत सांगितलंय.. राजकीय द्वेषापोटी ही कारवाई केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय… राज्यातल्या दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय..