Shambhuraj Desai : नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार आहे. मात्र याच नोकरभरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकरभरती राबविण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *