Shivsena Breakups Special Report : सेना दुभंगली, कुटुंब विभागली, कीर्तिकर कुटुंबानंतर अंधारेंचं समोर

खासदार गजानन कीर्तिकर अनेक दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर अखेर शिंदे गटात सामील झाले.. मात्र कीर्तिकरांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झालाय.. गजानन कीर्तिकरांच्या या निर्णयामुळे शिवसेना दुभंगलीच आहे मात्र पिता-पुत्राच्या वेगळ्या भूमिकांमुळे कीर्तिकरांचं घरही दुभंगलंय..