Solapur Development Special Report : दशक उलटलं तरी सोलापूरच्या विकासाचं ‘विमान’ जमिनीवरच

Solapur Development Special Report : दशक उलटलं तरी  सोलापूरच्या विकासाचं ‘विमान’ जमिनीवरच भारतासह जगभरात आकर्षक आणि ऊबदार चादरी आणि टर्केश टॉवेलची निर्मिती करणारं केंद्र… मात्र गेल्या काही वर्षांत सोलापूरची औद्योगिक पिछेहाट झाल्याचा आरोप केला जातोय… आणि महत्त्वाचं म्हणजे, सोलापूरच्या विकासासाठी मंजूर केलेले प्रकल्प अजूनही धूळ खात पडल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केलाय… पाहूयात… सोलापुरातील उद्योगांची चाकं सरकारी लालफितीत आणि प्रशासकीय उदासीनतेच्या चिखलात कशी रुतलीयत… या रिपोर्टमधून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *