Special Report | आश्वासनांचा महापूर, मदत कधी? चिपळूणकर मदतीच्या प्रतीक्षेत

२२ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्टीनदीला पुर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले..बघता बघता अख्य शहर पाण्याखाली गेल..जवळपास १७ तास पाण्याखाली शहर राहिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले..कुणी जीव मुठीत घेउन घराच्या छातावर तर कुणी पुराच्या पाण्यातून पोहत बाहेर निघत होते..त्यात बाजारपेठेत १२ फुट वर पाणी चढल्याने बाजारपेठेतील दुकाने अक्षरशः पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली. पुराचे पाणी ओसरल्यावर अनेक मंत्री महोदयांनी पुरपरिस्थिचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे दौरे केले..यात व्यापाऱ्यांना आश्वासनेही दिली.पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.