ST Bus Service Starts | राज्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु; मुंबई, सोलापुरातील प्रवाशांची प्रतिक्रिया

राज्यात आजपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.